कोटेबल कोट्स
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019
कोटेबल कोट्स
आपण झोपेत पाहतो ते खरे स्वप्न नसते, तर आपली झोप उडवते ते खरे स्वप्न होय.
- ए. पी. जे. अब्दुल कलाम
तुम्ही स्वप्न पाहू शकता तर ते तुम्ही पूर्णपण करू शकता.
- वॉल्ट डिस्ने
सर्वोत्तम काम तुम्हाला सर्वोत्तम स्थान मिळवून देते
- ऑप्रा विनफ्रे
रागातील प्रत्येक मिनिटात तुम्ही आनंदाचे साठ सेकंद वाया घालवता.
- राल्फ वाल्डो इमरसन
रातोरात यशस्वी होण्याचा कोणताही कानमंत्र नाही.
- स्टीव्ह जॉब्स
यशाबद्दलची तुमची निष्ठा ठाम असेल, तर अपयशामुळे तुम्हाला कधीच नैराश्य येणार नाही.
- स्वामी विवेकानंद
संकुचित ध्येय कधीच बाळगू नका.
- नेपोलियन बोनापार्ट