कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 20 मे 2019

कोटेबल कोट्‌स
 

बेमालूम खोटे बोलू शकेल, एवढी चांगली स्मरणशक्ती कोणाचीही नसते.
- अब्राहम लिंकन


परिस्थितीचे तुमच्यावर नियंत्रण असण्यापेक्षा तुमचे परिस्थितीवर नियंत्रण हवे.
- जॅकी चॅन


ज्याने कधीही चूक केलेली नाही, त्याने कधीही काहीच वेगळे केलेले नाही. 
- अल्बर्ट आइन्स्टाईन


जो धर्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो; तो धर्म मला आवडतो. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


कोणतीही गोष्ट पूर्ण होईपर्यंत अशक्‍यच वाटते.
- नेल्सन मंडेला


तंत्रज्ञान हे केवळ साधन आहे. मुलांना प्रोत्साहन देऊन एकत्र काम करण्यास उद्युक्त करण्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. 
- बिल गेट्‌स


आव्हानांशिवाय आयुष्य नसते. 
- स्टॅन ली

संबंधित बातम्या