कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 17 जून 2019

कोटेबल कोट्‌स
 

तुम्ही कधीच हरला नाहीत, तर तुम्ही विजय साजरा करू शकत नाही. त्यामुळे मी दोन्ही गोष्टी स्वीकारतो.
- राफेल नदाल


कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल, तर बोलणे थांबवून कृती करायला हवी.
- वॉल्ट डिस्ने


कुठलीही गोष्ट चांगली आहे की वाईट, हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
- विल्यम शेक्‍सपिअर


आपल्या विचारांनुसार आपले व्यक्तिमत्त्व घडते. मन निर्मळ असेल, तर आनंद कधीही पाठ न सोडणाऱ्या सावलीसारखा आपल्या मनात कायमचा राहतो.
- गौतम बुद्ध


सर्व धर्मांचे सार एकच, फक्त दृष्टिकोन वेगळा आहे.
- महात्मा गांधी

संबंधित बातम्या