कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

कोटेबल कोट्‌स

तुमच्या स्वप्नांमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. स्वप्नेच तुम्हाला पंख देऊन उंच भरारी घेण्याची ताकद देतात.
- पी. व्ही. सिंधू


विज्ञान ही मानवतेला मिळालेली सुंदर भेट आहे, आपण तिचा विपर्यास करता कामा नये.
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम


तुम्ही कितीही प्रतिभावान असलात, तरीही तुमचा दर्जा कायम राखण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेच लागतात.
- रोहित शर्मा


आळशीपणा आकर्षक वाटू शकतो, परंतु कामातून समाधान मिळते.
- ॲन फ्रँक


तुम्हाला काहीच माहीत नाही; हे माहीत असणे, यातच खरे ज्ञान आहे.
- सॉक्रेटिस


आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलो, तर आपल्याला आणखी मिळेल. पण, आपल्याकडे जे नाही त्याबद्दल दुःख करीत राहिलो, तर जे आहे तेही कधी पुरे पडणार नाही.
- ओपरा विन्फ्रे


अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात सापडतो.
- नेपोलियन बोनापार्ट

संबंधित बातम्या