कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 23 डिसेंबर 2019

कोटेबल कोट्‌स
 

हजारो युद्धे जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे केव्हाही चांगले. त्यानंतरचा प्रत्येक विजय तुमचाच!
- गौतम बुद्ध 


ज्ञानापेक्षा कल्पना करता येणे हे जास्त महत्त्वाचे आहे.
- अल्बर्ट आइनस्टाईन


शत्रूंना नेहमी माफ करा; त्यांना याच गोष्टीचा त्रास अधिक होतो.
- ऑस्कर वाइल्ड 


स्वतःच्याच चुकांवर हसलो तर आपल्याला दीर्घायुष्य लाभेल; पण दुसऱ्यांच्या चुकांवर हसलो तर आयुष्य कमी होईल.
- कलन हायटॉवर, अमेरिकन लेखक 


तुम्हाला खूप पुढे पोचायचे असेल आणि लवकर पोचायचे असेल, तर हेवा, मत्सर, स्वार्थीपणा आणि भीती या गोष्टी मागे सोडा.
- सीझर पाव्हेसे, इटालियन कवी

संबंधित बातम्या