कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 16 मार्च 2020

कोटेबल कोट्‌स
 

हास्य हे दुःख कमी करण्याचे टॉनिक असते, आराम देणारे औषध असते.
- चार्ली चॅप्लिन

तुम्ही नेहमी खरे बोलत असाल, तर तुम्हाला कोणतीही गोष्ट लक्षात ठेवावी लागत नाही. 
- मार्क ट्वेन 

तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला दुय्यम ठरवू शकत नाही.
- एलेनॉर रूझवेल्ट

तुम्हाला एखादा माणूस कसा आहे, हे जाणून घ्यायचे असेल; तर तो त्याच्या बरोबरच्यांना कसा वागवतो हे बघू नका, तो त्याच्यापेक्षा पात्रतेने कमी असलेल्यांना कसा वागवतो हे बघा. 
- जे. के. रोलिंग

 

संबंधित बातम्या