कोटेबल कोट्स
बुधवार, 2 सप्टेंबर 2020
कोटेबल कोट्स
कधीकधी आयुष्यात डोक्यात वीट पडल्याप्रमाणे गंभीर आघात होतात. पण तरीही विश्वास ढळू द्यायचा नाही.
- स्टीव्ह जॉब्ज
आयुष्यात पुढे जाण्यासाठी आधी सुरुवात करायला हवी.
- मार्क ट्वेन
सकारात्मक विचारसरणी तुम्हाला तुमचे काम अधिक चांगले करण्यास उद्युक्त करते.
- झिग झिगलर
बोलण्यापेक्षा समोरच्याचे ऐकणे जास्त महत्त्वाचे असते. समोरच्याचे ऐकून मगच त्यावर प्रतिक्रिया द्यावी.
- जिमी फॅलन
आपले यश आणि अपयश या दोन सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत.
- निकोला टेस्ला
एकदा का शोध लागला, की सगळी सत्य समजणे सोपे जाते; पण आधी त्यांचा शोध लावावा लागतो.
- गॅलिलिओ गॅलीली