कोटेबल कोट्स

रोहित हरीप
शुक्रवार, 19 जानेवारी 2018
 • कुठून आलात यापेक्षा महत्त्वाचे असते तुम्ही कोठे जाणार?
 • भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे स्वतःचे वर्तमान बिघडवू नका.
 • तुम्ही आनंदी राहा आणि जग बदला; पण जगातील नकाराकत्मतेचा परिणाम तुमच्या आनंदावर होऊ देऊ नका.
 • अपयश पचवून पुन्हा उभी राहणारी व्यक्ती, यशस्वी माणसापेक्षा जास्त कणखर असते.
 • नकारात्मकतेपासून अंतर राखले, की आपोआप सकारात्मकता रुजू लागते.
 • आजची वेदना ही तुमच्यासाठी उद्याची ताकद असते.
 • न पटलेल्या गोष्टीला विरोध करणे हे धैर्याचे असते. न पटणारी गोष्ट सहन करणे हेही धैर्यच समजले जाते. निर्णय आपला असतो.

 • मोठे ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टींना आयुष्यात नकार द्यावा लागतो.
 • तुमचे कुटुंब, तुमचे अंतर्मन आणि तुमचा स्वाभिमान या तीन गोष्टींचा कधीही त्याग करू नका.

संबंधित बातम्या