कोटेबल कोट्‌स

कोट्‌स
गुरुवार, 8 मार्च 2018

कोटेबल कोट्‌स

लोक आपल्याविषयी काय विचार करतात यापेक्षा आपण स्वतःविषयी काय आणि कसा विचार करतो हे महत्त्वाचे ठरते.
- पं. जवाहरलाल नेहरू

वाहत्या वाऱ्याला विरोध करतच पतंग आकाशात उंच जातो.
- विन्स्टन चर्चिल

स्वतःचे कधी कौतुक करू नका आणि स्वतःला कधी दोषही देऊ नका.
- प्लुटार्च, ग्रीक तत्त्ववेत्ता

आजकाल सगळ्यांना सगळ्या गोष्टींची किंमत माहिती असते, पण त्यांना त्याचे मूल्य कळत नाही.
- ऑस्कर वाइल्ड

कमावलेले ज्ञान ताकद देते आणि कमावलेले चारित्र्य आदर!
- ब्रूस ली

स्वतःवरील टीका टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काही करू नका आणि काही बोलू नका.
- ॲरिस्टॉटल

फोटो फीचर

संबंधित बातम्या