संपादकीय

प्रदूषण म्हणजे दहा तोंडांचा राक्षस असतो, असं प्रदूषणाशी लढणारे सगळेचजण नेहमी सांगत असतात. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर प्रदूषणाला तोंड द्यावं लागतंच, पण प्रदूषणाच्या एका...
‘द  मोस्ट इन्फ्ल्युएन्शिअल टेक इव्हेन्ट इन द वर्ल्ड’ -जगातला सर्वाधिक दबदबा असणारा तंत्र-महोत्सव -अशी ज्याची जाहिरात केली जाते तो कन्झ्युमर टेक्नॉलॉजी असोसिएशनचा (सीटीए)...
आज नववर्षदिनी ‘सकाळ साप्ताहिक’चा नवा अंक, नव्या रूपात, काही नव्या लेखकांच्या नव्या विषयांसह आपल्या हातात येतो आहे. गेल्या साडेतीन दशकांमध्ये ‘सकाळ साप्ताहिक’ने मराठी...
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरातल्या अनेक उद्योगांची अवस्था शेक्सपिअरच्या हॅम्लेटसारखी झाली आहे. हॅम्लेटसमोर ‘करावे की करू नये’ असा प्रश्न होता; आज प्रगत अशा माहिती-...
नव्या वर्षाचं नवं कॅलेंडर यायची वेळ आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. खरंतर कशाचाही नव्यानं किंवा पुन्हा नव्यानं प्रारंभ होणं हीच भावना सुखावणारी असते. नवं वर्षही असंच असंख्य...
दाटून आलेलं मळभ दूर होऊन आभाळ स्वच्छ होतंय असं वाटे वाटेपर्यंत कुठेतरी दबा धरून बसलेली कृष्णमेघांची आणखी एक फौज चाल करून यावी आणि पुन्हा पालवू लागलेल्या आशा त्या उन्मत्त...