SaptahikSakal-Logo centeresakal
Last Update 3/11/10 4:0 AM  11 March 10
मुख्य पानमुखपृष्ठ कथाआरोग्यआरसा
आगामी
बिलोरी
गर्जा महाराष्ट्र
नोबल कथा
नाती फुलवताना
मस्ती की पाठशाला
गंमत मोठे होण्यातली
esakal
आहार
हॉलिवूड-बॉलिवूड
गुंतवणूक

स्त्री नावाची माणूस
"रांधा, वाढा, उष्टी काढा' या जबाबदारीतून अजूनही बायकांची सुटका झालेली नाही. एवढेच, की आता त्या केवळ त्यातच अडकून राहात नाहीत. तरी या सगळ्या धकाधकीत त्या स्वतःही आपले "माणूसपण' विसरल्या आहेत. नाही म्हणायला त्यातील अनेकींनी आपले एक जग शोधले आहे. पण "माणूसपणा'चा हक्क मिळविण्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हवेत.

"महिला दिना'चा प्रवास
महिला दिन साधारणपणे 1900पासून साजरा होत आहे.

संकल्पनांचा मागोवा!
कधी काळी फक्त "चूल आणि मूल' या परिघात फिरणारी स्त्री आधुनिक काळात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाची नवी शिखरे गाठते आहे. या कर्तृत्वाचे एक प्रातिनिधिक रूप जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दर वर्षी आठ मार्चला जगासमोर येते. "यूनो'तर्फे दर वर्षी "महिला दिनी' एक संकल्पना दिली जाते. या संकल्पनेवर आधारित "वूमन्स डे सेलिब्रेशन' जगभर केले जाते. गेल्या दहा वर्षांतील "यूनो'च्या "वूमन्स डे थीम्स'चा मागोवा.

हिमगौर पिसारा मिटला
हिमशुभ्र पिसारा, पंखांना काळी किनार, लालबुंद चेहरा, लाल पाय व लाल डोळे आणि तब्बल पाच फूट उंची असलेला सायबेरियन क्रौंच. भारतात हा पक्षी शेवटचा दिसला ते वर्ष होते, 2002! त्यानंतर दरवर्षी हिवाळ्यात या पक्ष्याच्या आगमनाकडे पक्षिप्रेमी डोळे लावून बसत; पण हा पक्षी भारतात आलाच नाही. यामागची कारणे काय आहेत? या दिमाखदार पक्ष्याची जीवनशैली कशी आहे? त्याविषयी-

जगाच्या सफरीवर मराठमोळा कोलंबस
जगभर एकट्यानं मनमुराद भटकंती करायची, तेथील संस्कृती अनुभवायची, निसर्ग-इतिहासाच्या खाणाखुणा जपणारी ठिकाणं पाहायची, भाषेचा प्रश्‍न आला, अवघड प्रसंग आले, तरीही डगमगून जायचं नाही... केवळ जगभरात भ्रमंती करण्याची आवड उराशी बाळगून जोगेश्‍वरीतील वसंत गावडे 43 देशांमध्ये जाऊन आले आहेत. त्यांच्या या अनोख्या छंदाचा परिचय.


भविष्य
पुस्तकविश्‍व
रुचिपालट
मनोगती
निसर्ग
नाटक
प्रतिक्रिया
नाशिक विशेषांक
औरंगाबाद विशेषांक
कोल्हापूर विशेषांक
नागपूर विशेषांक
जळगाव

लग्नगाठसकाळ टाईम्सऍग्रोवनगोमंतक

About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600