एकूण 47 परिणाम
नुकतीच दिवाळी पार पडली. फराळ अनेक घरांमधून केला गेला आणि फस्तही झाला. फराळाचे पदार्थ सगळीकडं नेहमी नेहमी केले जात नाहीत, त्यामुळं...
ओल्या अंबाडीची भाजीसाहित्य : अंबाडीची लहान जुडी, अर्धी वाटी ज्वारीच्या कण्या, पाव वाटी हरभरा डाळ, १०-१२ पाकळ्या लसूण, अर्धा इंच...
बाजरीची मिसळ साहित्य : एक वाटी बाजरी, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, मसाला, चिंच, गूळ, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा...
मराठी मुलखाच्या खाद्यसंस्कृतीची यात्रा खरोखरच बहुरंगी आहे. आदिवासींपासून विविध जातीजमाती आणि सांस्कृतिक प्रवाहांची खाद्यपरंपरा...
मशरूम सूप साहित्य : एक पॅकेट फ्रेश मशरूम्स (२५० ग्रॅम), २ कांदे बारीक चिरून, ४-५ लसणाच्या पाकळ्या ठेचून, २ मॅगी व्हेज क्‍यूब्ज (...
मसाले भात साहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी मटार, १ बटाटा, १ टोमॅटो, चमचाभर तिखट, पाव चमचा हळद, १ चमचा मीठ, चमचाभर साखर, ३ चमचे...
भाजणी चकलीसाहित्य : चार वाट्या तांदूळ, २ वाटी हरभरा डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १ वाटी जाड पोहे, २ टेबलस्पून धने, २ टेबलस्पून जिरे, २...
गणपती-गौरीची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आजही अनेक घरांमध्ये गौरीचे पूजन केले जाते. प्रत्येक घरचे कुळाचार वेगळे, त्यामुळे...
आपल्या आहारात वेगवेगळे घटक असतात, त्यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे पान. या पानांचं सेवन निरनिराळ्या स्वरूपात केलं जातं....
नारळ-गुलकंद शंकरपाळीसाहित्य : एक वाटी नारळचव, अर्धी वाटी गुलकंद, १ वाटी तांदुळपिठी, १ वाटी हरभरा डाळीचे पीठ, २ चमचे कणिक, १ वाटी...
मसाला वडासाहित्य : अर्धा कप हरभरा डाळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप उडीद डाळ, अर्धा कप तांदूळ, अर्धा चमचा मिरी, अर्धा चमचा जिरे, २...
मका भजी साहित्य : एक वाटी सुक्‍या मक्‍याचे पांढरे दाणे, ५-६ हिरव्या मिरच्या, एक चमचा मीठ, हिंग, हळद, जिरे, मूठभर बारीक चिरलेली...
भारतात असलेली बहुरंगी खाद्यसंस्कृती परस्परांच्या देवघेवीचं तत्त्वही जपणारी आहे. मुळात स्थानिकरीत्या पिकणाऱ्या धान्य व भाज्यांचा...
कैरीचा भात कै रीचा भात अतिशय सोपा पदार्थ आहे. वेळही फार कमी लागतो. या दिवसात हा थंडच खायचा. कमी मसाल्याचा; पण तिखट, मीठ, आंबटगोड...
वसंत ऋतूचे दिवस आहेत. वसंत म्हणजे उत्फुल्लता. वसंत म्हणजे रंगगंधांचा उत्सव आणि अर्थातच आंब्याचा हंगाम. अलीकडच्या दिवसांमध्ये आंबा...
अननसाचा भात साहित्य : एक पिकलेला अननस, २ वाट्या बासमती तांदूळ, ३ वाट्या साखर, ५-६ वेलदोडे, ४ चमचे तूप, मीठ, सजावटीसाठी २...
कंबोडियामध्ये तोनले सॅप या सरोवरात चोड नीस हे तरंगते गाव आहे. इथे बॅंक तरंगती. पेट्रोल पंप तरंगता. पाळलेल्या कोंबड्यांचे पिंजरे...
अंजली अशोक कुळमेथे, गडचिरोलीवांग्याच्या खुला गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या खुला केल्या जातात. पूर्वी पावसाळ्यात अनेक...
कोहळा सांगडे साहित्य : एक मध्यम आकाराचा कोहळा, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी चणाडाळ (दोन्ही धुऊन सुकवून घ्याव्यात), अर्धा चमचा हिंग, ५-...
शाबू, बटाट्याच्या पापड्यासाहित्य : एक किलो शाबू, १ किलो बटाटे, १ चमचा जिरे, मीठ.कृती : शाबू रात्रभर भिजवून ठेवावा. बटाट्याची साले...