एकूण 12 परिणाम
किती वर्षं झाली नक्की आठवत नाही. पडत्या पावसात पारगडावर गेलो होतो. अजूनही भवानीचं जुनंच मंदिर होतं. मंदिराशेजारचा व्यासपीठाचा...
बेल भंडारा उधळीत पूर्व दिशा उजळली होती. ढगांच्या पडद्याआड सूर्य अजूनही लपला होता. धुक्यांनी भरलेल्या दर्या क्षीरसमुद्राप्रमाणे...
छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जन्म घेतलेल्या आणि त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेणाऱ्या प्रत्येकाला गडकिल्ल्यांना भेट देण्याचा...
वृद्धाश्रम हा शब्दच किती उदासवाणा वाटतो ना? पण खरंच वृद्धाश्रम इतके उदासवाणे असतात का? वृद्धांना कुटुंबापासून दूर आश्रमात ठेवायची...
पावसाळा म्हणजे आमच्यासारख्या भटक्‍यांना वरदानच! निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या अशा काही ठिकाणी जायलाच हवे.  कळसूबाई-भंडारदरा ...
काय मजा पाहा! क्विन्सटाऊनला (न्यूझीलंड) स्कायडाईव्हचा थरार अनुभवला. भाजगावला (कामशेत) पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवला. अलास्कातील...
चित्रकलेतून विरंगुळामधुरा कुवळेकर (सहावी) प्रत्येकाला काहीना काही छंद असतात. माझे छंद पियानो वाजवणं, चित्र काढणं, बॅडमिंटन खेळणं...
काही वर्षांपूर्वींचीच गोष्ट असेल, उन्हाळ्याची सुटी लागली, की ठरलेलं असायचं, बॅग पॅक करायची आणि थेट मामाचं गाव गाठायचं! पण हल्ली...
पुणे! केवळ हा शब्द उच्चारला, तरी कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर तरळून जातात. पेठेतल्या खाद्यसंस्कृतीपासून ते विसर्जनातल्या...
रायरेश्‍वराच्या पठारावर उभं राहिलं, की केंजळगड-कमळगडापासून ते तोरणा-राजगडापर्यंतचा केवढा सह्याद्री दोहोंबाजूला नजरेच्या टप्प्यात...
सतरा महिने एक ही रुपया न मिळता केलेली प्राध्यापकी आणि अचानक तुम्हाला कामावरून कमी करण्यात येतं आहे. हे हाती आलेलं पत्र...कोणतीही...
पावसाबद्दलची ही नावड सुरू झाली ती काऊ चिऊच्या गोष्टीपासून. आजीच्या कुशीत शिरलं, की काऊ चिऊची गोष्ट सुरू व्हायची. चिऊच घर असायचं...