एकूण 7 परिणाम
मेष : मंगळाची साथ राहील. अडथळ्यांची शर्यत संपवून यशाकडे वाटचाल राहील. व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल. सामंजस्याची भूमिका घेऊन...
मेष : द्विधा मनःस्थिती होईल, तेव्हा निर्णय घेताना सबुरी ठेवावी. भविष्याची तरतूद करून ठेवण्याचा तुमचा मानस असेल. व्यवसायात नवीन...
मेष : ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात पैशाअभावी थांबून राहिलेली कामे मार्गी लागतील. हातातील पैशाचा विनियोग विचारपूर्वक करावा....
मेष - डोळ्यांसमोर ध्येय धोरणे आखून त्याप्रमाणे प्रगती कराल. व्यवसायात अडचणी अडथळ्यांवर मात करून सावधतेने पुढे जावे. स्पर्धेत...
मेष ः सतत कामात असणे हा तुमचा स्थायीभाव आहे. जेवढे काम कठीण तेवढी तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. व्यवसाय वाढीसाठी नवी शाखा उघडणे...
मेष ः राशीच्या अष्टमात गुरू वर्षभर राहणार आहे, त्यामुळे प्रत्येक कामात प्रयत्नांना महत्त्व द्यावे लागेल. जास्त तणाव न घेता जेवढे...
मेष ः रवी व शुक्र अनुकूल आहेत त्यामुळे आवश्‍यक ते फेरबदल व्यवसायात करावेत. चिकाटीने व सातत्याने काम करावे. आर्थिक लाभ अनेक...