महाराष्ट्रात आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर?
गुरुवार, 28 डिसेंबर 2017
देशातील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च या जुन्या पद्धतीऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्येही अर्थसंकल्प फेब्रुवारी-मार्चऐवजी नोव्हेंबर-डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती दिली.
<p>देशातील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च या जुन्या पद्धतीऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्येही अर्थसंकल्प फेब्रुवारी-मार्चऐवजी नोव्हेंबर-डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचा विचार गांभीर्याने सुरू आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती दिली. </p>