एक क्लेशदायक त्वचाव्याधी

लेखक ः डॉ. अविनाश भोंडवे सोरायसिस  हा एक त्वचाविकार आहे. यात त्वचेच्या पेशींची जलद वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजलेले चट्टे येतात आणि त्यावर कमालीची खाज सुटून त्वचेचे पापुद्रे निघतात. त्वचेशी संबंधित या क्लेशदायक व्याधीकडे दुर्लक्ष न करता, त्यावर तत्काळ इलाज करणे महत्त्वाचे असते. शरीरातील त्वचेच्या पेशी सर्वसामान्यपणे अंत:त्वचेत खोलवर वाढतात आणि हळूहळू पृष्ठभागावर येत राहतात. निरोगी व्यक्तींमध्ये, साधारणतः एक महिन्यामध्ये …

आणखी वाचा...

आहे निःशब्द तरीही…

‘एक अभावात्मक संकेत’ या त्यांच्या लेखात दुर्गा भागवत यांनी भारतीय वाङ्मयातल्‍या फुलपाखरांच्या अनुपस्थितीविषयी लिहिले आहे. दुर्गाबाई लिहितात, ‘काही संकेत अभावात्मक असतात. म्हणजे एखाद्या वस्तूचा ती प्रत्यक्षात कितीही महत्त्वाची असली तरी वाङ्मयात उल्लेख नसतो. […] परंतु काही परमरुचिर वस्तूंचा अभाव संकेतबद्धतेमुळे वाङ्मयात येतो. अशा गोष्टीत मी प्रामुख्याने भारतीय वाङ्मयातल्या फुलपाखराच्या अभावाची गणना करीन.’ आपल्या काही भाषांमधील लोकगीते वगळली तर आपण फुलपाखराला …

आणखी वाचा...

वाचक लिहितात

वाचनीय आणि प्रेरणादायी लेख ता. ११ फेब्रुवारीचा ‘सकाळ साप्ताहिक’चा पर्यटन विशेषांक फारच सुरेख झाला आहे. पर्यटनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारे लेख, उत्तम निर्मिती असलेला अंक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही. भूषण तळवलकर यांचा ‘अकल्पितपणे घडलेले नियोजनबाह्य पर्यटन’ हा लेख विशेष भावला. व्यवस्थित नियोजन केले तरी प्रवासात अचानक अनेक अडचणी येतात. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर त्या अडचणींवर मात करून समृद्ध करणारा …

आणखी वाचा...

अश्शी घडली जादू…!

लेखक : एकनाथ आव्हाड “शाळेत मिळवलेल्या ज्ञानाचा, विज्ञानाचा रोजच्या जीवनात उपयोग करणे, हेसुद्धा बाळा शिक्षणच. ज्ञानाचे उपयोजन यालाच तर म्हणतात,” आई म्हणाली… बाळू संध्याकाळी पाच वाजता शाळेतून घरी आला तो मोठ्या उत्साहातच. घरात पाय टाकताच तो आपल्या धाकट्या बहिणीला, शमीला म्हणाला, “शमू, तुला जादू दाखवू?” “दादा, तू शाळेत अभ्यास करायला जातोस की जादू शिकायला रे?” शमीचं तिरकस बोलणं बाळूला कळलं. …

आणखी वाचा...

चॅट जीपीटी

लेखक : अतुल कहाते चॅट जीपीटीमुळे पुन्हा एकदा काही प्रकारच्या नोकऱ्या धोक्यात येणं, सरळसोट प्रकारची कामं माणसांनी न करता चॅटबॉटनी करणं असे प्रकार वाढीला लागतील यात शंकाच नाही. तरीही कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बेकारीची लाट येईल किंवा कुठल्याच प्रकारचे रोजगार शिल्लक राहणार नाहीत, असं म्हणणं अत्यंत अतिरेकाचं ठरेल. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही’ किंवा ‘आता माझं काही खरं नाही’ ही …

आणखी वाचा...

रंगुनी रंगात साऱ्या…

लेखक : सुहास किर्लोस्कर चित्रपट रंगीत झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, सिनेमॅटोग्राफर यांनी रंगांचा वापर कसा केला हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता सर्वच चित्रपट रंगीत असले तरीही प्रत्येक चित्रपटात प्रामुख्याने वापरलेला रंग वेगळा असतो. घोडा पळताना काही क्षण त्याचे चारही पाय हवेत असतात का? एकशे पंचेचाळीस वर्षांपूर्वी, म्हणजे १८७८मध्ये एडवर्ड मेब्रीजने (Eadweard Muybridge) हे सिद्ध करेपर्यंत यावर कोणाचाही …

आणखी वाचा...

सुंदर केसांसाठी…

लेखक : स्वप्ना साने केस सुंदर, तजेलदार असतील, त्यांचा पोत चांगला असेल तर आपला एकंदरीत लुकही छान दिसतो. ऑइली स्काल्प, कोरडे केस, कुरळ्या केसांचा रफनेस, स्प्लिट एंड अशा समस्यांवर योग्य उपाय करून केसांचा पोत सुधारता येतो. माझा स्काल्प खूप जास्त ऑइली आहे. एक दिवसाआड शाम्पू करते, तरीही डोके खूप तेलकट होते. आणि खालचे केस मात्र खूप ड्राय झाले आहेत. त्यामुळे …

आणखी वाचा...

कशासाठी? पोट साफ होण्यासाठी!

लेखक : डॉ. अविनाश भोंडवे पोट साफ राहणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात भाजीपाला, फळे अशा तंतुमय पदार्थांवर भर हवा. त्याचप्रमाणे रोज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीराची नियमितपणे हालचाल होणारे व्यायाम केल्यास बद्धकोष्ठता कमी होते. सकाळी उठल्यावर शौचाला व्हायलाच पाहिजे अशी शिकवण आपल्या देशात पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. काही कारणांनी जर सकाळी …

आणखी वाचा...

कसबी शिकारी!

इरावती बारसोडे चार्ल्स डार्विन म्हणतो त्यानुसार, ‘प्रायमेट’ पूर्वजांपासून आत्ताचा मानव उत्क्रांत झाला. आत्ताचा आधुनिक मानव, म्हणजेच आपण सारे आहोत ‘होमो सेपियन सेपियन’! त्याआधी होते होमो सेपियन निएनडेर्थेलेन्सिस (Homo sapiens neanderthelensis). तर, निएनडेर्थल हे त्यातल्या त्यात होमो सेपियनच्या जवळचे पूर्वज. ते जवळपास तीन लाख वर्षं अस्तित्वात होते आणि साधारण चाळीस हजार वर्षांपूर्वी नाहीसे झाले. ते कुठे नाहीसे झाले? नेमकं काय झालं …

आणखी वाचा...
error: Content is protected !!