प्लाझ्मा संशोधन संस्था, गुजरात
लेखक : सुधीर फाकटकर अठराव्या शतकात विद्युतभार विमोचन (डिस्चार्ज) अभ्यासातून पदार्थाच्या चौथ्या अवस्थेचे म्हणजे ‘प्लाझ्मा’ स्थितीचे सूतोवाच झाले. वायू अवस्थेनंतर पदार्थाला पुढे उष्णता दिल्यास विशिष्ट अशी अयनीभूत असलेली अवस्था प्राप्त होते. या अवस्थेला उच्च विद्युतवाहकतेसहीत अन्य वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्ये प्राप्त होतात. विसाव्या शतकात आधुनिक तंत्रविज्ञान विकसित होत असताना प्लाझ्मा अवस्थेचेही संशोधन होत गेले आणि त्यातून नावीन्यपूर्ण तंत्राविष्कार उदयास आले. या तंत्राविष्कारांचा …
आणखी वाचा...