कुमारजींना आठवताना…
सतीश पाकणीकर अखंडपणे नवतेचा शोध घेत राहिलेले, सर्जनशील कलावंत पंडित कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी ८ एप्रिलपासून सुरू होते आहे. देशभरात अनेक स्वरमैफली आणि अन्य कार्यक्रमांनी हे वर्ष साजरे होईल. पंडितजींचे जीवनचरित्रही मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध होणार आहे. यानिमित्ताने पंडितजींच्या काही आठवणी जागवत आहेत नामवंत प्रकाशचित्रकार, लेखक सतीश पाकणीकर त्यांच्याच काही दुर्मीळ छायाचित्रांसह… साल १९९२. जानेवारीचा महिना. माझ्या टेबलावर दोन …
आणखी वाचा...