‘आनंदापेक्षा जबाबदारी अधिक’
लेखक : पूजा सामंत मराठी रंगभूमीवर विजय केंकरे यांनी १०० नाटकं दिग्दर्शित करण्याचा विक्रम अलीकडेच केला. सध्या त्यांचं १००वं नाटक ‘काळी राणी’ हाऊसफुल गर्दी खेचतंय. विजय केंकरे यांच्याशी मारलेल्या गप्पा…! शंभर नाटकं दिग्दर्शित करण्याचा विक्रम तुम्ही केलायत! काय भावना आहेत? विजय केंकरे ः काम करत राहिलो, एका मागोमाग एक नाटकं करत गेलो. मी काही विक्रम करतोय, केला आहे अशी भावना …
आणखी वाचा...