ग्रहमान – १३ ते १९ मे २०२३
अनिता केळकर मेष तुमच्या अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक पाडाल. पैशाची ऊब मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवेल. नोकरीत अपेक्षित सहकार्य लाभेल. मनाप्रमाणे काम करता येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना घरकामात बराच वेळ दवडावा लागेल. चांगली बातमी कळेल. तब्येतीवरचा ताण कमी होईल. वृषभ आर्थिक प्रश्न सुटतील. व्यवसायात अशक्यप्राय कामातही यश मिळवाल. वेळेचा व …
आणखी वाचा...