कथकली आणि क्लिओपात्रा
प्रतिनिधी क्लिओपात्राचा कथकळि शैलीतला प्रवास कसा असेल? इजिप्तच्या सम्राज्ञीची कथा कथकलीसारख्या पारंपरिक भारतीय नृत्यशैलीत आणि संस्कृतमधून सादर करणाऱ्या प्रबल गुप्तांशी फोनवर बोलताना मनातलं सगळं कुतूहल त्यांच्यासमोर मांडलं. आणि मग उलगडली प्रबल यांची आणि त्यांच्या क्लिओपात्राची कहाणी… कथकळि किंवा कथकली हा एक अभिजात भारतीय नृत्यप्रकार. देवभूमी केरळमधल्या या नृत्यनाट्याची परंपरा जुनी असली, तरी आज कथकलीच्या उल्लेखाबरोबर जी नृत्यशैली डोळ्यांसमोर येते तिचा …
आणखी वाचा...