कालवे : विकासाचे जलमार्ग
लेखिका : सुलक्षणा महाजन मानवनिर्मित कॅनॉलसारख्या मेगा स्ट्रक्चरच्या कथा रंजक तर आहेतच याशिवाय आज डोळ्यासमोर घडणारे, उलगडणारे जग, त्यातून उपलब्ध झालेल्या संधी, व्यापारावर होणारे परिणाम आणि येऊ घातलेली संकटे समजून घेण्यासाठी उद्बोधकही आहेत. बांधकामाच्या क्षेत्रांमध्ये एखादी कल्पना यशस्वी झाली की तिचे अनुकरण करण्याची मानसिकता जगामधील सर्व भागातील मानवी समाजांमध्ये दिसते. अनुकरण करण्याची ऊर्मी लहान मुलांपासून थोरांपर्यंत असते. कधी कधी अनुकरण …
आणखी वाचा...