अजून बराच पल्ला बाकी आहे
केतकी जोशी मुलींनी शाळेत यावं यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्यातील काही योजनांना यश मिळालं आणि निदान मुली शाळेच्या दारापर्यंत तरी जाऊ शकल्या. पण भारतात एकूणच चौथीनंतर किंवा सातवीनंतर शाळा सोडण्याचं प्रमाण जास्त आहे. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, अशा अर्थाच्या असंख्य घोषणा आपल्या आजूबाजूला दिसत असतात. मुलींना जन्माला घालण्यापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक स्तरांवर गेली कित्येक …
आणखी वाचा...