…सावध सारे
भूषण महाजन गेल्या महिन्यात परदेशी संस्थांनी भारतीय शेअर बाजारात ११,६३१ कोटी रुपये ओतले. मे महिन्यातही हा ओघ थांबलेला नाही. जी बेभान तेजी परदेशी संस्था करताहेत ते पाहून पुढे भारतीय बाजाराला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. पण देशी संस्था व गुंतवणूकदार सावधच आहेत. सरल्या सप्ताहात निफ्टीने शेवटच्या दिवशी खालची दिशा दाखवली. कारण तात्कालिक होते. भारतकेंद्रित एमएससीआय निर्देशांकात एचडीएफसी बँकेचे वजन …
आणखी वाचा...