फिरा… कॅराव्हॅनसोबत!
सागर गिरमे लांबच्या प्रवासाला निघालाय.. पण राहायचं कुठं, खायचं काय.. स्वच्छता असेल का? असे प्रश्न समोर उभे ठाकतात. पण सोबत कॅराव्हॅन असेल, तर याची चिंता करायची गरजच उरत नाही. सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. त्यामुळं फिरायला जाण्याचं प्लॅनिंग तर होतच असेल, कित्येकांचं झालंही असेल. तसंही आता आपल्याला फिरायला जाण्यासाठी सुट्टी असलीच पाहिजे; त्यासाठी वाट बघितलीच पाहिजे हा जमाना आता इतिहासजमा झालाय. …
आणखी वाचा...