समर ट्रेंड्स!

सोनिया उपासनी उन्हाळ्यात हलक्याफुलक्या साड्या, स्लीव्हलेस टॉप, क्रॉपटॉप व कुर्ती वापराव्यात. सुटसुटीत जम्पसूट वापरावेत. लाईट वेट स्कर्ट, कफ्तान वापरावेत. ए लाईन ड्रेस वापरायला सर्वात उत्तम. पुरुषांनीही घट्ट जीन्स न वापरता हलक्याफुलक्या कॉटन पॅन्ट, शॉर्ट व ट्राउझर वापराव्यात. कॉटन व लिनन शर्ट हे उन्हाळ्यासाठी उत्तम चॉईस. दिवसेंदिवस जसा तापमानाचा पारा वाढतोय, तसतशी अंगाची लाही लाही होते आहे. अजून किमान महिना- दोन …

आणखी वाचा...

फॅशन ‘सुदृढ’ लोकांची…

सोनिया उपासनी फॅब्रिकची निवड जरा विचार करून केली, तर शरीरयष्टी कुठल्याही प्रकारची असो एक छान स्मार्ट लुक स्वतःला देता येतो. डीप पर्पल, ब्लूच्या शेड, ग्रे आणि ब्लॅक कलर व्हिज्युअली स्लिम लुक देतात. त्यामुळे रंगाचा वापर स्मार्टली केला, तर स्लिम दिसता येते. फक्त स्लिम-ट्रिम अथवा झिरो फिगर असेल तरच फॅशनेबल राहता येते का? ज्यांची सुदृढ शरीरयष्टी आहे अशा लोकांनी कधी फॅशनेबल …

आणखी वाचा...

टॅटू आणि ॲक्सेसरी

सोनिया उपासनी सध्या वेशभूषा व इतर स्टाइलमध्ये असणाऱ्या गोष्टींव्यतिरिक्त इतरही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या फॅशन जगतात सेन्सेशनल आहेत आणि त्यामध्ये अग्रेसर आहे तो ‘टॅटू’. मागील दशकापासून पाश्चात्यांचे अनुकरण करून आपल्याकडच्या अनेक खेळाडू, सिनेतारकांनी व समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी स्वतःच्या शरीरावर टॅटू गोंदवले. आणि आता तर आपल्या आजूबाजूलाही अनेकजण टॅटू गोंदवताना दिसतात. आपल्याकडे म्हटले तर टॅटू हा प्रकार नवीन नाही. टॅटूसारखाच …

आणखी वाचा...
error: Content is protected !!