अस्वस्थपर्व सुरूच राहणार…
धनंजय बिजले कोरोनाचे महासंकट व तेलाच्या वाढत्या किमती यामुळे गेल्या वर्षभरापासून महागाई दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेतील सेंट्रल बॅंकेने महागाईशी मुकाबला करण्यासाठी कर्जावरील व्याजदरात सातत्याने वाढ केली. परिणामी अमेरिकेत मंदीसदृश वातावरण निर्माण झाले आहे. आजही अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात प्रबळ असल्याने अमेरिकाच महासत्ता आहे. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेतील चढ-उताराचे फटके जगाला बसतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२३मध्ये जागतिक विकासदर वाढीचा वेग अवघा २.९ …
आणखी वाचा...