अमेरिकी अर्थव्यवस्थेतील पाचजणी
केतकी जोशी ‘बॅरोन्स मॅग्झिन’च्या प्रभावशाली महिलांच्या यादीतल्या पाचजणींसह भारतीय उद्योगविश्वाबरोबरच अन्य क्षेत्रांतही ठसा उमटवणाऱ्या सगळ्याचजणींचं कर्तृत्व सर्वसामान्य मुलींपर्यंत पोहोचावं आणि त्यातून त्यांच्याही मनात अशीच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा रुजावी ही आजच्या काळाची गरज आहे! बा यकांना अर्थशास्त्रातलं काय कळतं? किंवा फायनान्स –बँकिंग, शेअर मार्केट अशा विषयांमध्ये बायकांना फारशी गती नसते, असं मानणारे असंख्यजण आहेत. विशेषतः भारतीय महिला तर या क्षेत्रांमध्ये फारशा …
आणखी वाचा...