केशराचा स्वाद

उषा लोकरे येत्या बुधवारी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याला पक्वान्न हमखास होतेच आणि पक्वन्नांना केशरामुळे आणखी स्वाद येतो. अशाच काही केशरयुक्त पाककृती खास गुढीपाडव्यानिमित्त… श्रीखंड केशरी साहित्य- अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, मीठ, अर्धा चमचा जायफळ उगाळून, १५-२० केशराच्या काड्या, चारोळी/बदामाचे काप. कृती- चक्का व साखर एकत्र मिसळून पाच-सहा तास ठेवावी. आवडीप्रमाणे खाण्याचा रंग (ऐच्छिक) मिसळावा. हे मिश्रण नीट मिक्स करून …

आणखी वाचा...

पुरणपोळी

प्रा. विश्वास वसेकर पुरणाची पोळी खायची असते ती साजूक तुपासोबत. ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी,’ हाच बाणा इथे उपयोगी पडतो. पुरणपोळी तव्यावर असतानाच तिथेच तिच्यावर चमचाभर तूप फिरवले जाते, ही कंजुसी मला मान्यच नाही. आवडीने पुरणाच्या पोळीचा आस्वाद घेतल्यावर एका विदेशी पाहुण्याला प्रश्न पडला होता, की हे सगळीकडून पॅक आहे, कुठे जॉइंट नाही; कुठे शिवलेले नाही तर मग हे स्टफिंग …

आणखी वाचा...

ताजे ओले मसाले

लेखक : सुकेशा सातवळेकर स्वयंपाकात आपण अनेक मसाल्याचे पदार्थ आणि वनौषधी आपण वापरतो. आपलं रोजचं जेवणखाण रुचकर आणि पोषक करायला किती हातभार लावतात ना हे मसाल्याचे पदार्थ! बहुसंख्य भारतीयांच्या उत्तम तब्येतीचं रहस्य आहे ‘मसाला’! निरामय स्वास्थ्यासाठी मसाल्याचा वापर योग्य प्रमाणात आणि समजून उमजून करायला हवा, हे मात्र लक्षात ठेवूया! पदार्थांना स्वाद आणि चव देण्याबरोबरच औषधी उपयुक्तताही देणारे मसाले आपल्या जीवनाचा …

आणखी वाचा...

भरडधान्यांचे पदार्थ

लेखक : साधना शाळू राजगिरा लाह्यांची खीर साहित्य – (४ ते ५ वाट्या खिरीसाठी) अर्धी वाटी राजगिरा लाह्या, ३ वाट्या दूध, प्रत्येकी ४ ते ५ बदाम, चारोळी, खजूर, मनुके, काजू (सर्व सुका मेवा ऐच्छिक), २ मोठे चमचे तूप, ३ ते ४ काड्या केशर (ऐच्छिक), वेलची पूड, सुंठ पूड आणि दालचिनी पूड. कृती – प्रथम खजूर स्वच्छ धुऊन त्यातील बिया काढून …

आणखी वाचा...

होळी रे होळी…

लेखक : सुवर्णा जहागिरदार सुर्वे   शाही पुरणपोळी साहित्य – दोन वाट्या शिजवलेली चणा डाळ, २ वाट्या किसलेला गूळ, पाव वाटी खवा, २ चमचे वेलची पूड, ४ ते ५ केशर काड्या, पाव चमचा जायफळ पूड, २ वाटी मैदा (चाळून घ्यावा), आवश्यकतेनुसार साजूक तूप व तेल, आवश्यकतेनुसार दूध, पाव चमचा मीठ, काजू-बदाम-पिस्ता यांची बारीक पूड (चाळून). कृती – प्रथम मैद्यात मीठ …

आणखी वाचा...

चहाला वेळ नसतेच…!

लेखक – इरावती बारसोडे इंटरनेटवर कुठेतरी कसलीतरी शोधाशोध करताना एक बातमी नजरेस पडली. ओडिशामधल्या एका व्यक्तीनं रागीपासून चहा तयार केला आहे… एका भरडधान्यापासून केलेला चहा चवीला कसा बरं लागेल? मुळात असा चहा कसा काय तयार केला असेल…? उत्सुकता चाळवल्यामुळं बातमी जरा सविस्तर वाचली. जगन्नाथ चिनेरी यांचं ओडिशामधल्या कोरापुट जिल्ह्यातील जेपुरे गावामध्ये जगन्नाथ मिलेट हब आहे. इथं ते भरडधान्यापासून केलेले विविध …

आणखी वाचा...

होम मेड प्री-मिक्स प्रकार

लेखक : वैशाली खाडिलकर दाल मिक्स साहित्य – प्रत्येकी १ कप तूर डाळ व मूग डाळ, पाव कप चणा डाळ.आमटीसाठी – एक टीस्पून तेल, राई, जिरे, हिंग, हळद व कढीपत्ता याची फोडणी, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून गोडा मसाला, १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, १ टीस्पून गूळ, स्वादानुसार मीठ, ओल्या नारळाचा चव व कोथिंबीर.कृती – …

आणखी वाचा...

खिचडी

लेखक : प्रा. विश्वास वसेकर खिचडीसुद्धा विविध प्रकारे करता येऊ शकते, भारतातील प्रांतागणिक आणि महाराष्ट्रातल्या विभागांगणिक खिचडीचे शेकडो अवतार आहेत. मग आपणसुद्धा दरवेळी एकाच प्रकारची खिचडी का खायची? खिचडी या खाद्यपदार्थाचा इतिहास दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा आहे, असे सांगितले जाते. संस्कृत ‘कृसरान्न’ या शब्दापासून खिचडी हा शब्द विकसित झाला असावा. कृसरान्न या शब्दाचा अर्थ आहे मिश्रित अन्न. आपल्या देशात …

आणखी वाचा...

बहुगुणी मसाल्याचे पदार्थ

लेखिका : सुकेशा सातवळेकर पदार्थांना चव आणि स्वाद देण्याबरोबरच मसाले औषधी उपयुक्तताही पुरवतात. मसाल्यांची विशेषता म्हणजे, त्यांच्यातून स्निग्ध पदार्थ आणि कॅलरी विरहित काही अत्यावश्यक सूक्ष्म अन्नघटक मिळतात. या पदार्थांमधून काही खनिजं, क्षार, जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट मिळतात. शिवाय प्रतिजैविकं, फायटोकेमिकल आणि इसेन्शियल ऑइलही मिळतात. परिपूर्ण आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मसाले अतिशय लाभदायक ठरतात. सा धं, सोपं, सरधोपट जगणं काही काळानं रटाळ …

आणखी वाचा...

कॉन्टिनेन्टल स्वाद!

लेखिका : आरती पागे केल चिकन साहित्य – (३-४ व्यक्तींसाठी) २५० ग्रॅम बेबी केल, चिकनचे ६ बोनलेस टेंडर, बारीक चिरलेला मोठा अर्धा कांदा, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची (आवडीनुसार), १ मोठा चमचा दही, १ चमचा धने पूड, मीठ, तिखट (काश्मिरी लाल आणि तिखट), हळद, १ चमचा गरम मसाला किंवा चिकन मसाला, चिमूटभर साखर, तेल, जिरे.कृती …

आणखी वाचा...
error: Content is protected !!