सैनिक

रोहित हरीप
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

लेखक : अनुराधा प्रभुदेसाई

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

किंमत : १९५ रुपये.

पाने : १५९

लेखक : अनुराधा प्रभुदेसाई

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

किंमत : १९५ रुपये.

पाने : १५९

भारताच्या सीमेचे डोळ्यात तेल घालून रक्षण करणारा भारतीय सैनिक म्हणजे शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक. मणिपुरपासून ते राजस्थानपर्यंत पसरलेल्या अफाट भारतीय सीमेचे रक्षण करताना या सैनिकांच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा कस लागतो. प्रतिकूल परिस्थितीत जगताना या जवानांना कोणत्या अडचणींवर सामोरे जावे लागते ? प्राणघातक परिस्थितीत हे जवान कसे जगतात ? त्यांचे अनुभव, त्यांच्या शौर्यगाथा या साऱ्यांचे कथन या पुस्तकात केले आहे.

संबंधित बातम्या