आनंद वारी

-
सोमवार, 11 जुलै 2022

कव्हरस्टोरी

 

पंढरीची वारी हा महाराष्ट्रभूमीतला अद्वितीय सोहळा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मैलोंमैल वाटचाल करून लाखो भाविक आषाढीच्या सोहळ्यासाठी विठूरायाच्या पंढरपुरात पोचतात. अवघ्या जगाला विळखा घालून जीवनचक्र थांबवणाऱ्या कोरोनामुळे गेली दोन वर्षे वारीच्या नेमात खंड पडला होता. कोरोना संकटाचे सावट आता विरत असताना, विठ्ठलनामाच्या घोषात वैष्णवांची मांदियाळी उद्याच्या (ता. १० जुलै) आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरी एकवटत आहे.

पालखी सोहळ्यात परमानंदाच्या हातात हात घालून, विठुरायाच्या दर्शनाची आस धरून पंढरीनगरीत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या वाटचालीदरम्यानची, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या राज्यभरातल्या प्रतिनिधींनी टिपलेली ही काही प्रातिनिधिक क्षणचित्रे...

संबंधित बातम्या