साधी-सोपी ओरिगामी -

संपदा कुलकर्णी
सोमवार, 29 एप्रिल 2019

कलाकुसर
 

बालमित्रांनो, तुम्हा सर्वांची परीक्षा संपून आता सुटी सुरू झाली असणार. या सुटीमध्ये खालील प्रमाणे साध्या-सोप्या ओरिगामीच्या वस्तू तयार करून भरपूर धमाल करून सुटीचा आनंद लुटा. ओरिगामी म्हणजे कागदाच्या अनेक प्रकारे घड्या करून विविध वस्तू बनवण्याची कला. या कलेमध्ये शक्‍यतो कात्री अथवा डिंकाचा वापर करत नाहीत. पण जर तुम्हाला कागद नीट बसावा किंवा हाताळल्यावर सुटू नये असे वाटत असेल, तर संपूर्ण वस्तू बनवल्यावर हवे तिथे डिंक लावल्यास हरकत नाही. पण, एकदा डिंक लावला, तर पुन्हा तो कागद उलगडता येणार नाही.

फोटो फीचर

संबंधित बातम्या