शब्दकोडे ७३

 किशोर देवधर    
गुरुवार, 19 जुलै 2018

आडवे शब्द
१. केलेच पाहिजे असे आवश्‍यक काम,
३. मालक, धनी,
६. अगदी योग्य, असावे तसे,
८. दोनाचे चार होणे किंवा हातात बेडी पडणे,
९. गंजिफाच्या खेळात लागलेली पाने किंवा मान्यता,
१२. धागे तुणून वस्त्राचे भोक बुजविण्याची क्रिया,
१४. लाल रंगाचे सुगंधी औषधी लाकूड,
१८. राजीव, कमळ,
२०. नावाड्याची पाणी कापण्याची फळी,
२१. शैली, धाटणी,
२३. हारोळी, मोठी करंजी,
२४. मश्‍गूल, गुंग,
२६. याला पेटणे म्हणजे स्पर्धा,
२८. ललाट, कपाळ,
२९. पेशव्यांचे निशाण,

आडवे शब्द
१. केलेच पाहिजे असे आवश्‍यक काम,
३. मालक, धनी,
६. अगदी योग्य, असावे तसे,
८. दोनाचे चार होणे किंवा हातात बेडी पडणे,
९. गंजिफाच्या खेळात लागलेली पाने किंवा मान्यता,
१२. धागे तुणून वस्त्राचे भोक बुजविण्याची क्रिया,
१४. लाल रंगाचे सुगंधी औषधी लाकूड,
१८. राजीव, कमळ,
२०. नावाड्याची पाणी कापण्याची फळी,
२१. शैली, धाटणी,
२३. हारोळी, मोठी करंजी,
२४. मश्‍गूल, गुंग,
२६. याला पेटणे म्हणजे स्पर्धा,
२८. ललाट, कपाळ,
२९. पेशव्यांचे निशाण,
३१. सध्या शहरी भागांना आलेले गलिच्छ स्वरूप,
३३. जाडसर, कणीदार पीठ,
३३. डोक्‍याला झालेली जखम,
३४. लफंगा, बदमाष,
३५. डांगोरा, वाजतगाजत केलेली घोषणा,
३६. गुहा, खबदाडी.

उभे शब्द
१. पुरणाची करंजी, 
२. खर्च,
३. मतबल, फक्त स्वतःचाच फायदा,
४. चार पायांचा (प्राणी)
५. पाच धान्ये भाजून त्याचे केलेले पीठ,
७. आसरा, आश्रय,
१०. सोन्याचांदीचे तंतू,
११. निष्ठावंत उपासक,
१३. चिथावणी, आतून उत्तेजन,
१४. धूळ किंवा फुलातील कण,
१५. एक पालेभाजी,
१६. नव्याची ही नऊ दिवस टिकते,
१७. आधण, उकळी,
१९. त्वचेवरील केस, लव,
२२. हस्तक, कोणतेही हुकूम पाळणारा हाताखालचा खास माणूस,
२५. भोवऱ्याचा खिळा,
२७. अर्णव, सागर,
२९. पावसाळी ढग किंवा वेगाने,
३०. फुले वेचण्याची टोपली,
३३. केशरचनेचा एक प्रकार, अंबाडा किंवा पक्ष्यांचे घरटे
 

Tags

फोटो फीचर

संबंधित बातम्या