शब्दकोडे १८
शब्दकोडे १८
आडवे शब्द :
१. आरोग्यसंपन्न, निकोप,
४. संगीतातील दुसरा स्वर,
६. फुलाच्या आकाराचा कमळे असलेला हौद,
८. केळवण,
९. ही गुप्त गोष्ट फोडण्याची धमकी दिली जाते,
१०. हत्या, खून,
१२. शैली, धाटणी,
१४. महालातील अंतःपुर,
१५. तमाशाचा संच किंवा कुस्त्यांचे सामने,
१६. भल्याची गोष्ट,
१७. डोंगरातील खोलगट जागा,
१८. स्वाक्षरी, हस्ताक्षर,
२०. गाढवावरून काढलेली अप्रतिष्ठेची मिरवणूक,
२२. पदार्थ खुसखुशीत व्हावा म्हणून पीठ मळताना घातलेले थोडे तेल,
२४. अडचण, गरज,
२६. यंत्राच्या सुट्या भागांना लावण्याचे जळालेले तेल,
२७. वाघ सिंहाचे ओरडणे, गर्जना,
२८. भाल्यासारखे एक शस्त्र,
३०. आवेशाचा संचार, बाहू फुरफुरणे,
३१. कामाचा थकवा
उभे शब्द :
१. निष्पाप,
२. ग्लानी, थकवा,
३. कोरडे, सुके,
४. उपकृत,
५. दरिद्री, कफल्लक,
६. पुस्ती, जोड,
७. दागिने, चांदीची भांडी वगैरे स्वच्छ करण्याचे फळ,
९. पिकलेले तोंडले,
११. श्वेत, शुभ्र,
१३. थंडीची लाट,
१४. सुकुमार, सुंदर,
१७. चौकी, घोडी किंवा उंच आसन,
१९. खालच्या अभिरुचीचे, दर्जाचे,
२१. वदंता, बातमी कानावर येणे,
२२. अपचनाचा एक विकार,
२३. जागेचे, देशाचे रेखाचित्र,
२५. घराच्या पायात भरण्याचे दगड,
२९. युद्ध किंवा वाळवंट ००००००