शब्दकोडे ३६
शब्दकोडे ३६
आडवे शब्द :
१. म्हणजे फसवणे, डोळ्यात धूळ फेकणे,
६. अरण्य, जंगल,
७. पाण्यात भिजलेली,
८. गर्व, ताठा,
१०. खड्ग, समशेर,
१२. अवनी, पृथ्वी,
१४. मीठ वगैरे ठेवण्याचे चिनी मातीचे पात्र,
१५. गाईंचा कळप,
१८. पेशवाईतील दक्षिणा वाटण्याची जागा,
२०. लव, त्वचेवेरील केस,
२१. साथ, संगत,
२३. घोषणा, जाहीर निवेदन,
२५. या प्रारंभाला घडाभर तेल लागते,
२६. दार, दरवाजा,
२७. किल्ला असलेला डोंगर,
२९. एकावेळी तोंडात घेण्याचा अन्नाचा भाग, घास,
३१. थारा, आश्रय,
३३. पेशवाईतील पुरुषांचे कर्णभूषण,
३५. क्वचित, कधीतरी
उभे शब्द :
१. झणझणीत काजळ,
२. थांग, जलाशयाची खोली,
३. सद्वर्तन, उदारता,
४. शिरस्ता, रूढी,
५. पहाडी दुर्गाचा सर्वात वरचा भाग किंवा सुरक्षित मतदारसंघ,
९. लवण, खारट पदार्थ,
११. कुऱ्हाडीला धार लावण्याचा दगड,
१३. उंट हाकणारा,
१५. लहान मुलांना देण्याचा खिचडीसारखा एक पौष्टिक आहार,
१६. स्थगित, रहीत,
१७. सरकार किंवा शिक्षा,
१९. चामखीळ, तीळ,
२०. नगद, रोख पैसे,
२२. निश्चित, खात्रीने,
२३. पोवळे किंवा समुद्रात चुनखडीपासून तयार झालेला कठीण पृष्ठभाग, याची बेटे असतात,
२४. जिन्नस, वस्तू किंवा पर्वत,
२६. झरोक्यातून येणारा किरण,
२८. कोवळी फांदी,
३०. घाऊक खरेदी विक्री किंवा चोप,
३१. मज्जाव, प्रतिबंध,
३२. ज्योतिषात यांची संख्या बारा आहे,
३३. क्रमाक्रमाने चिठ्ठीत ज्याचे नाव निघेल त्याला सर्वांनी जमवलेले पैसे आळीपाळीने देणे,
३४. टाचणवही