शब्दकोडे ३८
शब्दकोडे ३८
आडवे शब्द :
१. डोळ्यांचा वैद्य,
३. कषाय, उकळून काढलेला अर्क,
४. शूर, पराक्रमी,
६. लकेर, आलाप,
७. निशाण किंवा फेटा,
८. विड्याची पाने तोडण्याचे वाकडे हत्यार,
९. स्नेह, समेट,
१२. लाकडाचा तुकडा,
१४. युद्धातील समेट,
१६. तमाशातील तंतुवाद्य,
१८. धूळ किंवा फुलातील कण,
२०. अगदी पूर्ण समाधान होईल इतके,
२३. उपवासाचे वऱ्याचे तांदूळ,
२४. वेळ निभावून नेण्यासाठी सांगितलेले काहीतरी कारण,
२५. मलई,
२७. नमुना, उदाहरण,
३०. पिकदाणी, थुंकण्याचे पात्र,
३१. निबर, खरखरीत,
३२. अभ्युदय, उत्कर्ष
उभे शब्द :
१. नष्ट, पराभूत,
२. उडणारा चपटा गोलाकार तुकडा, ताटली,
३. घासण्याचे हत्यार,
४. उबग, कंटाळा,
५. वृत्तपत्रातील स्तंभ,
७. पाणी वाहून नेण्याची चामडी पिशवी,
१०. ओढाळ गुराच्या गळ्यात अडकवलेले मोठे लाकूड,
११. शेतात वाढणारे निरुपयोगी गवत,
१३. मुस्लिम वस्तादाचे थडगे,
१५. हेळसांड, दुर्लक्ष,
१६. तिरस्करणीय,
१७ पाय पूर्णपणे न टेकता चवड्यावर भराभर चालण्याचा प्रकार,
१९. श्रेष्ठ, जुलमी,
२१. वेडे चाळे, लोक नावे ठेवतील अशा प्रकारे वागणे,
२२. मोठा नगारा किंवा तोफ,
२३. फुटलेला जाडा आवाज,
२६. ठसा, छाप, साचा,
२७. मडके किंवा एक पालेभाजी,
२८. प्राप्ती, फायदा,
२९. मडक्याची रास,
३०. बुरूज किंवा किनारा
००००००