स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 25 मार्च 2019

क्विझ
क्विझचे उत्तर :  १) अ   २)  अ   ३)  ड  ४) ड  ५) अ  ६) अ  ७) ब  ८) क  ९) ड  १०) अ   ११)  अ  १२) अ  १३) ब  १४) ब  १५) अ  १६) ब  १७) क

 1. कामुठी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
  अ) तमिळनाडू             ब) आंध्रप्रदेश
  क) राजस्थान              ड) गुजरात
   
 2. नील ज्योती क्रांती ...... याच्याशी संबंधित आहे.
  अ) द्रव पेट्रोलियम वायू             ब) पेट्रोल
  क) सौर ऊर्जा                           ड) पवन ऊर्जा
   
 3. भारतीय रेल्वेकडे असलेल्या रेल्वे इंजिनवर चालणाऱ्या गाडीने स्टेट्‌समन चॅलेंजर चषक २०१९ जिंकला. १९१४ सालच्या या गाडीचे नाव काय आहे?
  अ) कगनॉट फर्डियर  
  ब) हॅंकॉक ओम्निबस    
  क) बेंझ-मोटरवॅगन  
  ड) जॉन मॉरिस ॲजेक्‍स फायर इंजिन
   
 4. कोणत्या शहरात ‘स्वच्छ शक्ती-२०१९’ पुरस्कार वितरण     सोहळा आयोजित केला गेला?
  अ) हैदराबाद    
  ब) चंदीगड    
  क) दिल्ली  
  ड) कुरुक्षेत्र
   
 5.  ‘पेट्रोटेक-२०१९’ ही तेरावी आंतरराष्ट्रीय तेल व वायू परिषद कोणत्या शहरात भरविण्यात आली?
  अ) ग्रेटर नोईडा    
  ब) हैदराबाद
  क) गांधीनगर
  ड) मुंबई
   
 6. ग्रेट ब्रिटनमधील इंस्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च या संशोधक संस्थेच्या शास्त्रज्ञांनी शरीराच्या आत असलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करणारे नवीन औषध विकसित केले आहे. त्या अभिनव औषधाचे नाव काय आहे?
  अ) टिसोट्यूमॅब वेडोटाईन (TV)
  ब) मार्केप्टोप्यूराईन
  क) सायटाराबाईन  
  ड) जेमसिटाबाईन
   
 7. कोणत्या चित्रपटाला ‘ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार (BAFTA) २०१९’ या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला गेला?
  अ) द फेवरेट                   ब) रोमा
  क) बोहेमियन ऱ्हाप्सडी     ड) द किड हू वूड बी किंग
   
 8. कोणत्या मध्यपूर्व देशाच्या न्यायालयाने हिंदीला तिसरी अधिकृत न्यायालयीन भाषा म्हणून दर्जा प्रदान केला आहे?
  अ) सौदी अरेबिया                 ब) इराण
  क) संयुक्त अरब अमिराती     ड) घाना
   
 9. कोणत्या हॉकी संघाने नववी ‘वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हॉकी अजिंक्‍यपद २०१९’ स्पर्धा जिंकली?
  अ) केंद्रीय राखीव पोलिस दल  
  ब) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
  क) पंजाब  
  ड) रेल्वे स्पोर्टस प्रमोशन बोर्ड
   
 10. कोणत्या टेनिसपटूने ‘चेन्नई ओपन ATP चॅलेंजर २०१९’ स्पर्धा जिंकली?
  अ) कोरेन्टिन मोटेट         ब) रोहन बोपण्णा 
  क) राफेल नदाल              ड) अँड्य्रू हॅरिस
   
 11. ‘पेट्रोटेक-२०१९’ ही तेरावी आंतरराष्ट्रीय तेल व वायू परिषद कोणत्या शहरात भरविण्यात आली?
  अ) ग्रेटर नोईडा
  ब) मुंबई  
  क) हैदराबाद  
  ड) गांधीनगर
   
 12.  ....... कडून शरीराच्या आत प्रथमच ‘जीन एडिटिंग’ तंत्राचा वापर केला गेला.
  अ)सॅंगमो थेरपीटिक्‍स  
  ब) अँग्लो-अमेरिकन ॲडव्हान्स्ड स्टडीज
  क) अखिल भारतीय वैद्यकशास्त्र संस्था
  ड) अपोलो हेल्थकेअर
   
 13. आठ फेब्रुवारीला DRDO ने स्वदेशी विकसित SFDR प्रोपल्शन तंत्रावर आधारित क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. येथे SFDR म्हणजे काय?
  अ) स्टेल्थ फोर्स्ड डायरेक्‍टर
  ब) सॉलिड फ्युएल डक्‍टेड रामजेट
  क) सॉलिड फ्युएल डिझाइन्ड रॉकेट 
  ड) स्टेल्थ फोर्स्ड डिझाइन्ड रॉकेट
   
 14. कोणत्या भारतीय भारोत्तोलकाने थायलॅंडमध्ये ‘EGAT चषक २०१९’ या स्पर्धेत पुरुषांच्या ६७ किलो वजन गटातून रौप्यपदक पटकावले?
  अ) सतीश शिवलिंगम    
  ब) जेरेमी लालरिन्नुंगा
  क) रुबेन काटोतोऊ    
  ड) विक्रम कुमार
   
 15. कोणत्या देशाकडून पुरविलेले ‘CH-47F (I)’ नावाचे पहिले चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात लवकरच सामील केले जाणार आहे?
  अ) युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका    
  ब) जपान
  क) रशिया            
  ड) इस्राईल
   
 16. इनसाइट याच्या मंगळ मोहिमेत संपर्कात मदत करणाऱ्या २०१८ साली पाठविलेल्या पहिल्या छोट्या अंतराळयानाशी NASA चा संपर्क तुटला आहे. या अंतराळयानाचे नाव काय आहे?
  अ) PSO लॅंड रोव्हर    
  ब) मार्को क्‍युबसॅट्‌स
  क) हर्क्‍युलिस        
  ड) अपोलो ३
   
 17. कोणत्या व्यक्तीला समुदायासाठी दिलेल्या सेवेसाठी OBE (ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) हा शाही सन्मान मिळाला?
  अ) फ्रेडी मर्क्‍युरी    
  ब) देव पटेल  
  क) ध्रुव पटेल         
  ड) कनिका कपूर

संबंधित बातम्या