स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. _____ येथे भारतातील पहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे.
 अ) केरळ
 ब) कर्नाटक
 क) गोवा
 ड) महाराष्ट्र

२. नाबार्ड संस्थेने आयोजित केलेल्या त्यांच्या प्रथम _______ कार्यक्रमात दोन योजनांची घोषणा केली.
अ) ई-चौपाल
ब) डिजिटल चौपाल
क) सायबर चौपाल
ड) ई-मंडी

३. व्हिसा कंपनीने कोणत्या बँकेबरोबर ‘व्हिसा सिक्युअर’ सुविधा सादर करण्यासाठी करार केला?
अ) साऊथ इंडियन बँक
ब) कॅथोलिक सिरियन बँक
क) फेडरल बँक
ड) केरळ ग्रामीण बँक

४. ‘ए साँग ऑफ इंडिया’ हे शीर्षक असलेले पुस्तक _____ यांनी लिहिले आहे.
अ) पाउलो कोयेलो
ब) सलमान रश्दी
क) रस्किन बाँड
ड) अमिताव घोष

५. कोणाला २०२० चा ‘वोन करमन पुरस्कार’ देण्याचे जाहीर झाले?
अ) किरण कुमार
ब) डॉ. थिओडोर वोन करमन
क) डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन
ड) डॉ. कैलासावदिवू सिवन

६. या वर्षी ‘मोहुन बागान रत्न’ पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे?
अ) प्रणब गांगुली
ब) मोनोरंजन पोरेल
क) गुरबक्श सिंग
ड) बप्पी लहरी

७. आयआयटी कानपूर या संस्थेने _____ या नावाने अतिनील प्रकाशावर आधारित असलेले एक निर्जंतुकीकरण उपकरण तयार केले आहे.
अ) स्वच्छ
ब) शुद्ध
क) पवित्र
ड) अमृत

८. बांगलादेशात नवे भारतीय राजदूत म्हणून कोणाची नेमणूक झाली?
अ) विक्रम दोराईस्वामी
ब) रिवा गांगुली दास
क) एम. एल. त्रिपाठी
ड) विना सिक्री

९. अफगाणिस्तान देशात नवीन भारतीय दूत म्हणून कोणाची नेमणूक झाली?
अ) संतोष कुमार सिन्हा
ब) विनय कुमार
क) रुद्रेंद्र टंडन
ड) रिवा गांगुली दास

१०. बीसीसीआय संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची नेमणूक झाली?
अ) आय. एस. बिंद्रा
ब) बी. एन. दत्त
क) ए. एन. घोष
ड) हेमांग अमीन

११. माहितीपट श्रेणीत २०२० चा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?
अ) केझांग डी. थोंगडोक
ब) अमिताभ बच्चन
क) देविका राणी
ड) नीना गुप्ता

१२. कोणता देश कोविड-१९ विषाणूसाठी लशीच्या नैदाणिक चाचण्या पूर्ण करणारा जगातला पहिला देश ठरला आहे?
अ) रशिया
ब) भारत
क) जपान
ड) दक्षिण कोरिया

१३. ‘अरद’ आणि ‘कार्मेल’ या _____ आहेत, ज्या इस्राईल देशाच्या मदतीने मध्यप्रदेशात तयार केल्या जातील.
अ) ड्रोन
ब) हवाई संरक्षण प्रणाली
क) असल्ट रायफल
ड) जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र

१४. ______ यांनी ‘हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: ॲन इलस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे लिहिले.
अ) सोनम ग्यात्सो
ब) टेनझिन गेचे टेथोंग
क) तरनाथ
ड) वांगचुक डोर्जे

१५. निधन झालेले जॅक चार्ल्टन हे एक प्रसिद्ध _____ होते.
अ) सायकलपटू
ब) धावपटू
क) फुटबॉलपटू
ड) क्रिकेटपटू

१६. ____ या दिवशी ‘मलाला दिन’ साजरा केला जातो.
अ) ११ जुलै
ब) १२ जुलै
क) १० जुलै
ड) १३ जुलै

१७. कोणत्या व्यक्तीला रोटरी फाउंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन गौरविण्यात आले?
अ) ओ. पन्नीरसेल्वम
ब) दिंडीगुल सी. श्रीनिवासन
क) के. ए. सेनगोटाईयन
ड) एडप्पाडी के. पलानीस्वामी

१८. कोणते राज्य सरकार ‘रोको टोको’ मोहीम राबवित आहे?
अ) दिल्ली
ब) मध्यप्रदेश
क) बिहार
ड) उत्तरप्रदेश

१९. पोलंड देशात झालेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण विजयी झाले?
अ) मालगोर्झाटा किडवा-ब्लोंस्का
ब) आंद्रेझ ट्राझास्कोव्हस्की
क) राफेल ट्राझास्कोव्हस्की
ड) आंद्रेज दुडा

२०. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचे उद्‍घाटन कोणी केले?
अ) राम नाथ कोविंद
ब) नरेंद्र मोदी
क) अमित शहा
ड) राजनाथ सिंह

उत्तर
१. अ
२. ब
३. क
४. क
५. ड
६. क
७. ब
८. अ
९. क
१०. ड
११. अ
१२. अ
१३. क
१४. ब
१५. क
१६. ब
१७. ड
१८. ब
१९. ड
२०. क

संबंधित बातम्या