स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

क्विझ

१. कोणत्या मंत्रालयाला स्कोच गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
अ) पर्यटन मंत्रालय
ब) अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय
क) आदिवासी कल्याण मंत्रालय
ड) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

२. ‘गुस्ताव ट्रॉव्ह पुरस्कार’ जिंकणाऱ्‍या भारतातल्या प्रथम सौर नौकेचे नाव काय आहे?
अ) आदित्य
ब) सूरज
क) आकाश
ड) सूर्य

३. गुजरात राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली?
अ) भास्कर ज्योती महंता
ब) आशिष भाटिया
क) शिवानंद झा
ड) आर. पी. उपाध्याय

४. प्रथम मुस्लीम महिला हक्क दिन कधी साजरा करण्यात आला?
अ) १ जुलै २०२०
ब) ११ जुलै २०२०
क) २१ जुलै २०२०
ड) १ ऑगस्ट २०२०

५. कोणत्या शहरात गटार स्वच्छ करण्यासाठी ‘बॅन्डिकूट’ नामक रोबोट कार्यरत करण्यात आला?
अ) मुंबई
ब) गुवाहाटी
क) इटानगर
ड) इंफाळ

६. कोणत्या राज्यातला जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या मानांकन यादीत अव्वल ठरला?
अ) झारखंड
ब) पश्चिम बंगाल
क) महाराष्ट्र
ड) छत्तीसगड

७. कोणत्या राज्यात कृषी क्षेत्रातल्या उत्सर्जनात घट करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘ग्रीन-अ‍ॅग्री’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे?
अ) सिक्किम
ब) मिझोराम
क) मेघालय
ड) त्रिपुरा

८. कोणत्या संस्थेबरोबर भारत सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी जैवतंत्रज्ञान विकसित करण्यासंबंधी करार करणार आहे?
अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
ब) जागतिक आरोग्य संघटना
क) आशियाई विकास बँक
ड) युरोपीय संघ

९. कोणते मंत्रालय पंचायत निधीच्या संबंधित ऑनलाइन लेखापरीक्षण करणार आहे?
अ) अर्थमंत्रालय
ब) अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय
क) पंचायतराज मंत्रालय
ड) ग्रामीण विकास मंत्रालय

१०. ब्रिटनने भारताला परत केलेली ‘नटेशा’ची प्रतिमा कोणत्या राज्यातल्या मंदिरामधली आहे?
अ) राजस्थान
ब) उत्तराखंड
क) उत्तरप्रदेश
 
ड) मध्यप्रदेश

११. कोणत्या भारतीय संस्थेने निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी कोविड-१९ लसीच्या उत्पादनाला गती देण्यासाठी गावी संस्थेसोबत भागीदारी करार केला?
अ)फायझ
ब) बायोकॉन
क) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
ड) सन फार्मा

१२. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कोणत्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली होती?
अ) कोलकाता
ब) पुणे
क) मद्रास
ड) मुंबई

१३. या वर्षीची म्हणजे २०२० ची ‘जगभरातल्या मूळनिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिना’ची संकल्पना काय आहे?
अ) इंडिजिनस लॅंग्वेजेस
ब) कोविड-१९ अँड इंडिजिनस अँड पीपल्स रेझिलन्स
क) इंडिजिनस पीपल्स
ड) इंडिजिनस पीपल्स राइट टू एज्युकेशन

१४. कोणत्या राज्यात ‘राष्ट्रीय स्वच्छता केंद्रा’चे उद्‍घाटन झाले?
अ) नवी दिल्ली
ब) गोवा
क) महाराष्ट्र
ड) गुजरात

१५. ‘अमेझिंग अयोध्या’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
अ) कविता काने
ब) किरण देसाई
क) अमिताव घोष
ड) नीना राय

१६. ‘रॉ: ए हिस्ट्री ऑफ इंडियाज कोव्हर्ट ऑपरेशन्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
अ) यतीश यादव
ब) मोहनलाल भास्कर
क) मिहीर बोस
ड) यापैकी नाही

१७. कोणत्या भारतीय संस्थेची ‘फूड व्हिजन २०५० प्राइज’ या पुरस्कारासाठी निवड झाली?
अ) मकाम
ब) आझाद
क) नांदी फाउंडेशन
ड) स्वनिती

१८. कोणत्या संस्थेने ‘स्पॉटेड इन इल्लीगल वाइल्डलाइफ ट्रेड: ए पीक इंटू ऑनगोइंग पोचिंग अँड इल्लीगल ट्रेड ऑफ लेपर्ड इन इंडिया’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
अ) ग्रीनपीस
ब) ट्रॅफिक
क) नेचर कॉन्झर्वन्सी
ड) सिएरा क्लब

१९. कोणत्या देशाने बहुपक्षीय ‘कावकाझ २०२०’ नावाचा लष्करी सराव आयोजित केला?
अ) रशिया
ब) मंगोलिया
क) पोलंड
ड) दक्षिण आफ्रिका

उत्तरे
१. क
२. अ
३. ब
४. ड
५. ब
६. ड
७. ब
८. ड
९. क
१०. अ
११. क
१२. ड
१३. ब
१४. अ
१५. ड
१६. अ
१७. क
१८. ब
१९. अ
 

संबंधित बातम्या