स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 14 डिसेंबर 2020

स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

१. कोणत्या राज्यात ‘ओरुनोदोई’ योजना लागू केली जाणार आहे?
अ) ओडिशा
ब) पश्चिम बंगाल
क) आसाम
ड) नागालँड

२. ‘थाई मांगूर’ हा कोणत्या जातीचा मासा आहे?
अ) कॉमन कार्प
ब) कॅटफिश
क) रेनबो ट्राउट
ड) ट्राउट

३. ‘MARCOS’चे पूर्ण नाव काय आहे?
अ) मिनटाइम कमांडोज
ब) मेरीटाइम कमांडोज
क) मरीन कमांडोज
ड) यापैकी नाही

४. कोणत्या राज्यात ‘दुआरे सरकार’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे?
अ) ओडिशा
ब) झारखंड
क) पश्चिम बंगाल
ड) छत्तीसगड

५. कोणत्या राज्यात ‘हॉर्नबिल महोत्सव’ आयोजित केला जातो?
अ) नागालँड
ब) मणिपूर
क) त्रिपुरा
ड) मिझोराम

६. कोणत्या नदीवर ‘रामायण क्रूझ टूर’ सेवा आयोजित केली जाणार आहे?
अ) चंबळ नदी
ब) गोमती नदी
क) गंगा नदी
ड) शरयू नदी

७. कोणत्या व्यक्तीची ‘राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ’ (NDDB) या संस्थेच्या अंतरिम अध्यक्ष पदावर नेमणूक झाली?
अ) वर्षा जोशी
ब) संदीप कटारिया
क) अरुणा सुंदरराजन
ड) पूनम मालकोंडैया

८. कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन’ पाळतात?
अ) १ डिसेंबर
ब) २ डिसेंबर
क) ३ डिसेंबर
ड) ४ डिसेंबर

९. बाटा कंपनीने त्याच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्त केलेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय आहे?
अ) राजीव सूरी
ब) अरविंद कृष्ण
क) अजयपाल सिंग बंगा
ड) संदीप कटारिया

१०. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘यूएस एअर क्वालिटी इंडेक्स’नुसार, जगातले सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे?
अ) लाहोर
ब) कोलकाता
क) शांघाय
ड) भोपाळ

११. कोणत्या देशात ‘एव्हीयन इन्फ्लूएन्झा’ आजाराची नवी प्रकरणे आढळून आली आहे?
अ) अमेरिका
ब) भारत
क) जपान
ड) चीन

१२. कोणत्या देशात ‘माउंट सेमेरू’ हा जीवंत ज्वालामुखी आहे?
अ) फिलिपिन्स
ब) इंडोनेशिया
क) जपान
ड) घाना

१३. ‘बोको हराम’ हा दहशतवादी गट कोणत्या देशात कार्यरत आहे?
अ) इथिओपिया
ब) इजिप्त
क) नायजेरिया
ड) कांगो

१४. कोणत्या नदीवर चीन नवीन पंचवर्षीय योजनेच्या (२०२१-२०२५) अंतर्गत पहिले धरण बांधणार आहे?
अ) यांग्त्झी नदी
ब) लॅनकाँग नदी
क) यारलुंग झांग्बो नदी
ड) यलो नदी

१५. रासायनिक युद्धाचा बळी ठरलेल्यांसाठी स्मरण दिन कोणत्या कधी साजरा केला जातो?
अ) २५ नोव्हेंबर
ब) २६ नोव्हेंबर
क) २७ नोव्हेंबर
ड) ३० नोव्हेंबर

१६. कोणत्या देशाने चक्रीवादळाचे ‘बुरेवी’ असे नाव ठेवले?
अ) भारत
ब) मालदीव
क) श्रीलंका
ड) बांगलादेश

१७. ‘जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२०’च्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता आहे?
अ) इराक
ब) इराण
क) अफगाणिस्तान
ड) पाकिस्तान

१८. ‘आंतरराष्ट्रीय अपंग/दिव्यांग व्यक्ती दिन’ कोणत्या दिवशी साजरा करतात?
अ) ३ डिसेंबर
ब) ४ डिसेंबर
क) ७ डिसेंबर
ड) ५ डिसेंबर

१९. ‘१०० ऑक्टेन’ ही संज्ञा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
अ) क्रिप्टोकरन्सी
ब) ज्वालामुखी
क) पेट्रोल
ड) डिझेल

२०. ‘इथरियम २.०’ हे काय आहे?
अ) क्रिप्टोकरन्सी
ब) कोविड-१९ आजाराचे औषध
क) व्हॉट्सअ‍ॅपमधले नवीन तंत्रज्ञान
ड) अणुऊर्जा तंत्रज्ञान

उत्तरे
१. क
२. ब
३. क
४. क
५. अ
६. ड
७. अ
८. ब
९. ड
१०. अ
११. क
१२. ब
१३. क
१४. क
१५. ड
१६. ब
१७. क
१८. अ
१९. क
२०. अ.

संबंधित बातम्या