कोटेबल कोट्‌स    

विचारवंत    
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कोटेबल कोट्‌स    
 

आयुष्य कितीही अवघड असले, तरी प्रत्येकाला कुठल्यातरी क्षेत्रात हमखास गती असते आणि ती व्यक्ती त्यात यशस्वी होते.
- स्टीफन हॉकिंग

जशी मेणबत्ती आगीशिवाय जळत नाही, त्याप्रमाणे माणसाचे आयुष्य अध्यात्माशिवाय निष्फळ आहे.
- गौतम बुद्ध

दुसऱ्याच्या चुकांपासून धडा शिकायला हवा. सर्व चुका आपणच केल्या, तर एक जन्म पुरणार नाही.
- ग्रुचो मार्क्‍स, अमेरिकन कॉमेडियन

आयुष्य आनंदाने जगण्यासाठी खूप कमी गोष्टींची आवश्‍यकता असते. या सर्व गोष्टी तुमच्यापाशीच असतात. फक्त तुम्ही विचार कसा करता यावर सगळे अवलंबून असते.
- मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या