कोटेबल कोट्‌स    

विचारवंत    
गुरुवार, 26 एप्रिल 2018

कोटेबल कोट्‌स    
 

अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वांत गुणकारी औषधे आहेत.
- ए पी जे अब्दुल कलाम

आयुष्यात सर्वांत महत्त्वाचे असते तरी काय? आपले काम, कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्यात समतोल राखणे!
- फिलिप ग्रीन

शिकण्याची इच्छा नसणे, ही गोष्ट अज्ञानी असण्यापेक्षा अधिक शरमेची अाहे.
- बेंजामिन फ्रँकलिन

यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्याही इतर संकल्पांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असतात.
- अब्राहम लिंकन

आयुष्यातले दोन दिवस खूप महत्त्वाचे असतात. ज्या दिवशी तुम्ही जन्माला येता तो आणि जेव्हा तुम्हाला जन्माला येण्याचा उद्देश कळतो.
- विल्यम बर्क्‍ले

आपल्या आत्म्यावर जी धूळ जमा होते, ती झटकण्याचे काम तुम्ही जोपासलेली कला करते.
- पाब्लो पिकासो
 

Tags

फोटो फीचर

संबंधित बातम्या