कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 17 मे 2018

कोटेबल कोट्‌स
 

समस्या आणि कठीण परिस्थिती म्हणजे देवाने आपल्याला शिकण्यासाठी दिलेली संधी होय.
- ए.पी.जे. अब्दुल कलाम

नैतिकतेशिवाय शिक्षण म्हणजे समुद्रात दिशादर्शकाशिवाय जहाज चालण्यासारखेच आहे.
- मार्टिन ल्युथर किंग

आयुष्यात टीका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, सदैव निष्क्रीय राहणे.
- ॲरिस्टॉटल

एखाद्याबरोबर खेळ खेळल्यानंतर तुम्ही त्याला जितकं ओळखायला लागता तितकं त्याच्याशी कित्येक दिवस बोलल्यानंतरही ओळखू शकत नाही.
- प्लेटो

 

फोटो फीचर

संबंधित बातम्या