कोटेबल कोट्‌स

विचारवंत
शुक्रवार, 15 जून 2018

तुमच्या विचारात, तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या कृतीमध्ये एकसूत्रता; म्हणजे खरा आनंद! 
- महात्मा गांधी 

माझ्या दुःखामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलले तरी चालेल, पण माझे हास्य कोणाच्या दुःखाचे कारण असू नये.
- चार्ली चॅप्लिन 

तुमचा वेळ मर्यादित आहे, दुसऱ्यांचे आयुष्य जगण्यात तो खर्च करू नका. 
- स्टीव जॉब्स

एक काम करत असताना एकच काम करा, आपले सर्वस्व त्यात अर्पण करा. इतर सारे काही विसरुन जा.
- स्वामी विवेकानंद

आयुष्यात सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे.
- थाल्स (ग्रीक तत्त्ववेत्ता)

जन्माला येणारे प्रत्येक मूल संदेश घेऊन येते, की देव माणसांवर नाराज नाही.
- रवींद्रनाथ टागोर 

फोटो फीचर

संबंधित बातम्या