कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोटेबल कोट्‌स
अटलवाणी...

 

आपण आपले मित्र बदलू शकतो, शेजारी नाही.

पंतप्रधानपदाची जबाबदारी ही अशी गोष्ट आहे ज्याचा आनंद तुम्ही उपभोगू शकत नाही.

‘बंदुका’ नव्हे तर ‘बंधुत्वाची भावना’ कोणताही प्रश्‍न सोडवू शकते.
धर्मनिरपेक्षता हीच भारताची ओळख आहे. ही ओळख पुसली गेली तर भारत हा भारत देशच नसेल.

जगात शांतता आणि सहकार्याची भावना रुजविण्यासाठी लोकशाही शासनप्रणाली हा सर्वोत्तम मार्ग आहे.

संबंधित बातम्या