कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कोटेबल कोट्‌स

आयुष्यात संकट आणि संधी नेहमी जोडीने येतात. संकटावर मात केली, की संधी तुमचीच असते.
सिग्मंड फ्रॉईड

प्रेम ही अशी जादू आहे, जी तुमच्या शत्रूचे तुमच्या मित्रात रूपांतर करते.
मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर)

प्रत्येक नवीन दिवसाबरोबर नवीन विचार आणि नवीन ऊर्जा मिळते.
एलेनोर रुझवेल्ट

कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. खडक झिजतात म्हणून नदीचे पात्र रुंदावते.
चार्ल्स डिकन्स

माझे आयुष्य हाच माझा सर्वांसाठी संदेश आहे.
महात्मा गांधी

आपल्या भूतकाळाची तुलना आपल्या भविष्याबरोबर कधीच करू नये.
टोनी रॉबिन्स

फोटो फीचर

संबंधित बातम्या