कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कोटेबल कोट्‌स
 

स्वतःचा विकास करा. गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
स्वामी विवेकानंद

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.
गौतम बुद्ध

कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, तेच यशस्वी होतात.
नेल्सन मंडेला

योग्य संधी मिळाली, तरच कार्यक्षमता सिद्ध करता येते.
अल्बर्ट आइन्स्टाईन

ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
लान्स आर्मस्ट्राँग

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे वळविणे म्हणजे खरे शिक्षण.
सॉक्रेटिस

संबंधित बातम्या