कोटेबल कोट्‌स

विचारवंत
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोटेबल कोट्‌स
 

जग ही उत्तम व्यायामशाळा आहे, जिथे आपण स्वतःला मजबूत करू शकतो.
- स्वामी विवेकानंद

बदल स्वीकारण्याची क्षमता बुद्धिमत्तेमुळे येते.
- स्टीफन हॉकिंग

तुम्ही आजची जबाबदारी उद्यावर ढकलून पळ काढू शकत नाही.
- अब्राहम लिंकन

गुणवत्ता ही कृती नसून सवय असते.
- ॲरिस्टॉटल

कोणत्याही यशस्वी व्यक्तीची नक्कल करू नका. स्वतःवर विश्‍वास ठेवा, व्यक्त व्हा.
- ब्रूस ली

यश अपघाताने मिळत नाही. त्यामागे कठोर मेहनत, दृढनिश्‍चय, शिक्षण, त्याग आणि तुम्ही जी गोष्ट करता आहात त्या विषयीचे प्रेम असते.
- फुटबाॅलपटू पेले

मैत्रीची खोली केवळ परिचयाच्या लांबीवरून मोजता येत नाही.
- रवींद्रनाथ टागोर

संबंधित बातम्या