कोटेबल कोट्‌स

-
सोमवार, 12 जुलै 2021

कोटेबल कोट्‌स

मी सकारात्मक विचार करणारा आहे, आणि हीच गोष्ट मला कठीण काळात मदत करते.
- रॉजर फेडरर

मी जगातला सर्वात श्रीमंत, हुशार किंवा प्रतिभावंत व्यक्ती नाही; पण तरीही मी यशस्वी झालो कारण मी पुढे पुढेच जात राहिलो.
- सिल्व्हेस्टर स्टॅलॉन

सर्वोत्कृष्टता हे कौशल्य नाही, तर तो एक दृष्टिकोन आहे.
- राल्फ मार्सटन

एखाद्या माणसाने दाखवलेला छोटासा, आठवणीत न राहिलेला दयाळूपणा आणि प्रेम हाच त्याच्या आयुष्याचा सर्वोत्तम भाग असतो.
- विल्यम वर्ड्सवर्थ

अशक्य वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही दूर सारल्यानंतर ज्या उरतात त्या कितीही अतर्क्य असल्या तरी तेच सत्य असले पाहिजे.
- सर ऑर्थर कॉनन डॉयल
 

संबंधित बातम्या