'जीएसटी'तून मिळणाऱ्या उत्पन्नात घट 

गुरुवार, 28 डिसेंबर 2017

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जीएसटी' कायद्याच्या अंमलबजावणीनंतर नोव्हेंबरमधील उत्पन्नात घट झाल्याचे आकडे समोर आले आहेत. 'जीएसटी'मधून नोव्हेंबरमध्ये 80,808 कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळाले. या पार्श्‍वभूमीवर 18 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत या घसरणीवर गांभीर्याने चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 

<p>केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जीएसटी' कायद्याच्या अंमलबजावणीनंतर नोव्हेंबरमधील उत्पन्नात घट झाल्याचे आकडे समोर आले आहेत. 'जीएसटी'मधून नोव्हेंबरमध्ये 80,808 कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळाले. या पार्श्‍वभूमीवर 18 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत या घसरणीवर गांभीर्याने चर्चा होण्याची शक्‍यता आहे.&nbsp;</p>